क्रिडासेवा या मूळ उद्दिष्टपूर्तीसाठी कार्य करताना सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचे व्रत अंगीकारणारी सेवाभावी संघटना.
संघटनेच्या सदस्यांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या क्रिडासेवा
Commentators
Anchors
Scorers & Updaters
Umpires
Sportspersons & Artists
Cameramen, Live Streamers, Other
संघटनेच्या वतीने राबविले जाणारे समाजपयोगी उपक्रम
या योजनेअंतर्गत उरण तालुक्यातील इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेल्या गरीब व गरजू विद्यार्थीनींना शिक्षणासाठी अर्थसहाय्य पुरविण्यात येते. संघटनेचे सदस्य आपल्या मानधनाच्या रक्कमेतून काही भाग संघटनेच्या या समाजपयोगी योजनेसाठी जमा करतात. तसेच परिसरातील अनेक दानशूर व्यक्तींकडून या योजनेसाठी दान स्वरुपात अर्थसहाय्य केले जाते.
आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून एकूण ५२ विद्यार्थिनींना अर्थसहाय्य पुरविण्यात आले आहे.
संपर्क माहिती - Contact info
आपलं सहर्ष स्वागत आहे!
संघटनेशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे.
पत्रव्यवहाराचा पत्ता
श्री. प्रसाद भोईर (अध्यक्ष)
मु. दादरपाडा, पो. वेश्वी, ता. उरण, जि. रायगड, पिन कोड - ४१०२०६.
संपर्क क्रमांक
प्रसाद भोईर (अध्यक्ष)
9773401640
श्री. विपुल पाटील (उपाध्यक्ष)
8850801164
श्री. मेघनाथ मढवी (सचिव)
9920861311
श्री. आत्माराम म्हात्रे (सल्लागार)
9820378598
श्री. प्रल्हाद कासुकर (खजिनदार)
9321710458